मला कुठलाच नटसम्राट आवडत नाही, साला सगळंच मेलोड्रॅमॅटिक, आपल्या साठी खरे नटसम्राट म्हणजे ऍम्ब्युलन्स घेऊन मारामारीला जाणारा बच्चन, बाबु मोशाय म्हणून बारीक डोळे करीत गोंजारणारी हाक मारणारा आनंद किंवा गेला बाजार "आलू लेलो कांदा लेलो" असे थ्री पीस सूट मध्ये ढकलगाडी वरून कांदे बटाटे विकणारा नाना...
बाकी मांजरेकर आता सलमानला घेऊन हिंदी नटसम्राट काढणार असतील किंवा भन्साळी अक्षय कुमारला घेऊन अश्रूंची झाली फुले हिंदीत काढणार असतील तर मज्जा
असो...
हे काय लिहलय हे सर्वांना समजणार नाही लोक सुख विकत घ्यायला स्वप्ने कुरवाळायला थेटरात जातात म्हणे.
अजूनही भारतात ६० लाख लोक भुकेने मरतात
प्रेरणा सबनीस सर, दुसर कोण ?
च्यामारी
विचार पटो न पटो ...लिखाणाची पद्धत आवडली मित्रा !
ReplyDeleteविचार पटो न पटो ...लिखाणाची पद्धत आवडली मित्रा !
ReplyDelete