Wednesday, 20 January 2016








मित्रानो
सत्य युगात जास्त करून मंत्र काम करायचे
त्रेता युगात जास्त करून तंत्र काम करायचे
द्वापार युगात जास्त करून यंत्र काम करायचे
कलियुगात जास्त करून षडयंत्र काम करतात
पण, जेव्हा षडयंत्र सारखी, सारखी उघडी पडायला लागतात तेव्हा समजून चला कि युगांत नाही पण युगांतर घडून येणार आहे आणि त्या साठीच निस्पृह खंबीर अश्या जीवनमुल्यांची पायाभरणीचे काम सुरु झालेलं आहे आणि हे स्वीकारता जेवढ झाकाझाक किंवा नौटंकी करायला जाल तेव्हडी फरफट आणि नाचककी अधिक
मिडियासुराचा अंत होण्यासाठीच सोशल मीडियाचा उदय झालाय... ज्ञानम सर्वार्थ साधनं विद्वान सर्वत्र पुज्यते
हेच खरं आणि अंतिम
असो
सर्व थरातील, सर्व वर्गातील, सर्व श्रेणीतल्या अनेकानेक सात्विकांच्या मूक आहुत्या पडल्यात या साठी...
हे वाटत तितकं सोप्प आणि साधं नाही मित्रहो
तयार राहा मग हि १० वर्ष याच तयारीत अग्रणी असणारेत
धन्यवाद आणि शुभेच्छा

6 comments:

  1. खुप सुंदर!!!

    ReplyDelete
  2. खुप सुंदर!!!

    ReplyDelete
  3. मस्स्स्त लिखाण ...खूप शुभेच्छा !
    झकास जमलंय गणित !!!

    ReplyDelete
  4. मस्स्स्त लिखाण ...खूप शुभेच्छा !
    झकास जमलंय गणित !!!

    ReplyDelete