टीप ऑफ द आईस बर्ग...
अर्थात हिमनगाच टोक...
समजून घ्या म्हणतो मी...
परवाच दाऊदच्या साडूने म्हणजे जावेद मियांदादने एक इंटरव्ह्यू दिलाय
त्यात तो म्हणतोय ...
त्यात तो म्हणतोय ...
"जल्द हि भारत के ५२ तुकडे होंगे जाती और धर्म के आधार पर..."
अजूनही बराच काहीबाही बकालय तो पण अहंकाराच्या भरात त्याने एक सत्य उगाळलय ज्याच्याकडे डोळे झाक करता येणार नाही
... किंबहुना तेच कार्य जोरात चालू आहे आणि त्यामुळेच नेमका 'चाप' बसल्याने अनेकानेकांच्या शेपट्या आपटणं
चालू आहे....
आम्हाला माहित आहे मियांदाद, कि 'त्याच' दृष्टीकोनातून गेल्या १०/१२ वर्षांपासून प्रयत्न चालू आहेत आय एस आय आणि सी आय ए यांच्या कॉम्बिनेशन मधून हे सुरु आहे आणि त्याना त्यांच्या उद्दिष्टात काही प्रमाणात यश दिसायला लागलेले
... पण माशी शिंकली आणि मोदी आले ... पण तो पर्यंत भारतात केलेलं अनेक लेअरवरच नेटवर्क कामाला लागलय आणि त्यांच्याचव्दारे विविध घटनाही होतायत...
मुळात तुम्हाला हे माहित नसेल
गेल्या १० वर्षात भारतीय सर्व्हिस मधले अत्यंत उच्च पदस्थ व खूप महत्वाच्या प्रेाजेक्टवर
काम करणारे शास्त्रज्ञ हकनाक विविध घटनात मारले गेले आहेत...
सरकार बदलल्यावर गेल्या वर्षभरात केलेल्या कामातून गेल्या दोन महिन्यात भारतीय सैन्य व सिव्हीलीयन दर दोन दिवसांनी २/३ लोक हेरगिरी करताना सापळ्यात सापडतायत त्यावर आलेला अंकुश...
पठाण कोट येथील बेस मध्ये आतील सहकार्या शिवाय अशक्य होणारा हल्ला आणि त्यातून समोर येणारे वास्तव...
काही दिवसान पूर्वीच पश्चिम बंगाल येतील मालदा परिसरात २.५ लाख मुस्लिमांनी केलेलं अमानुष शक्ती प्रदर्शन...
पंजाब हे अत्यंत झुंजणारे आणि
भारतीय सैन्य व्यवस्थेतील महत्वाचे राष्ट्र पण सध्या तेथील ७५% ते ८०% - १६ ते २३ वयोगटातील
युवक हे ड्रग्स च्या विळख्यात आहेत (टाईम्स मधला रिपोर्ट)
इथे विविध संस्थांद्वारा चुकीची
व बुद्धिभेदक आणि समाजात तेढ वाढवणारी पुस्तके आणि तश्या प्रकारचे बुद्धीभेदी कामं
सुरु आहे त्यांना याचा अंदाज नाही कि त्यांच्याद्वारे हे कोण करवून घेतय आणि त्यामागे
त्यांचे खरे उद्दिष्ट काय आहे कारण त्यांचा असा समज आहे कि आपण तर आपल्या समजाच्या
भल्यासाठी काम करतोय...
नक्षलवादाला खतपाणी, आर्थिक सहाय्य आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविली जाऊन त्याचं नेटवर्क स्थापित केल गेलय व शहरातून त्याचे त्या अर्थाने विकास कार्य सुरु आहेच ज्यांना चाप बसायचे काम सुरु झालय या संबंधी बातम्या वाचनात येतातच
...
मिडीयात घुसलेले माफिया आणि
त्यांच्या बुद्धीभेदी कारस्थानांना लागलेला चाप व इंद्राणी मुखर्जी केस मुळे उलगडत
चाललेले त्यांचे भीषण वास्तव....
मागील 'सत्यमेव जयते',
'सत्यमेव जयते २' कार्यक्रमातून फक्त एका धर्माला व त्यातील विसंगतीला
दाखवून व खतपाणी घालून तरुणाना पूर्णपणे नकारात्मक करून सोडणे... ज्यातून म्हणे सामाजिक कार्य केले जाते... त्यातीलही वास्तव पुढे येतच आहे... नुकत्याच झालेल्या एन जी ओ च्या
तपासणीतून आणि त्याना मिळणा-या परकीय सहाय्यातून...
मिडीया द्वारे घडवून आणलेलं आत्ताच आंदोलन आणि त्यातून पुढ आणलेला अरविंद केजरीवाल जो कॉंग्रेस भ्रष्टाचार विरुद्ध लढायला म्हणून पुढ आणला पण त्याने नेहमी बी जे पी व मोदींनाच टारगेट केलाय आणि अनेक वेळेला हास्यास्पद ठरलाय ज्याच खर काम आणि रूप या वर्षात लोकांच्या लक्षात येतंय...
मागील काही महिन्यात झालेली साहिष्णूता-असाहिष्णूता वादातून समोर प्रकट होत असलेल एकांगी वास्तव आणि एका जाणून
बुजून सर्वार्थाने पोसलेल्या वर्गाला हाताशी घेऊन लोकशाहीच्या नावाने लोकाशाहीच्याच
पायावर कु-हाड मारायचं सुरु असलेल कार्य...
सरकारला लोकसभेत जरी बहुमत असले तरी राज्य सभेत काम न करून दिल्याने अनेकानेक महत्वपूर्ण निर्णय प्रलंबित आहेत विशेष म्हणजे वैयक्तिक खटल्याला सरकारचा डाव आहे असे दाखवून कोणतेच महत्वाचे निर्णय पारित होऊन न देणे...
असो...
अनेक गोष्टी आपल्याला माहित आहेत ... काहीना स्पर्श केलाय काही डॉट जोडले गेलेत... काही जोडण चालू आहे... ते जसे जास्त जोडले जातील तस तशे अधिकाधिक शेपट्या जोरजोरात आपटल्या जावू लागतील...
हि वस्तूस्थिती आहे ती स्वीकारल्याने अथवा न स्वीकारल्याने काहीही फरक पडणार नाही...
वेड घेऊन पेडगावला जायचं आहे ते जाऊ शकतात दुनियेला अनेकानेक गोष्टी समजून यायला लागल्यात...
बाकी आनंद आहे, सुखी असा...
आणि कृपा करून तुमच्या शंकाकुशंका तुम्हाला लखलाभ...
दरम्यान दुनियेतील ३ -या महायुद्धाचे पडघम सुरु झालेत...
अस्वस्थ केला गेलेला भारत या सर्वाला पुरून उरेल...
कारण तेजोभंग झालेल्या समाजमनाला
तेजोमय असण्याचे स्वप्न पडून तो त्या कामाला लागलाय... अगदी सरकारी कचे-या पासून ते अगदी साध्या सरकारी शाळेतून हळू हळू का होईना किरणं डोकावायला लागलीयत...
भीती नष्ट व्हायला लागलीय... आणि हे असच चालायचं या ऐवजी याला आपणच जबाबदार आहोत हि समज उमजायला सुरुवात होतेय सर्व थरातून ...
अगदी आपल्याला आवडो अथवा ना आवडो पण बाजीराव ने थोडक्याच कालावधीत रु. २५० कोटींच्या वर केलेला धंदा यातून समाजमनाचे तेच हुंकार ऐकू येतायत
... आपण नाकारलेत तरीही !
दुनियेला समजून येईलच कि...कोण तेजोभंग कारस्थानात सामील होत
आणि कोण तेजोमय स्वप्नाच्या अंकुरांना जोपासत आहे ते
...
जयोस्तुते महन्मगले
... जयोस्तुते !
Zakkas!
ReplyDeleteZakkas!
ReplyDeleteBravo. Malpathak.
ReplyDeleteMilind Gokhale
Bravo. Malpathak.
ReplyDeleteMilind Gokhale